बँकेची ४७ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा

बँकेची ४७ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा

सिध्देश्वर सहकारी बँक लि.लातूर या बँकेची ४७ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २२/०९/२०२४ रोजी रविवार सकाळी ठिक ११:०० वाजता आपल्या बँकेची नवीन इमारत, नांदेड रोड, डालडा फँक्टरीच्या जागेत लातूर इथे आयोजीत केली आहे, तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे,ही विनंती - सिद्धेश्वर सहकारी बँक लि लातूर

Share This

Comments